Showing posts with label प्रगतीचा मार्ग. Show all posts
Showing posts with label प्रगतीचा मार्ग. Show all posts

प्रगतीचा मार्ग


समतेच्या झगड्यात वरच्यास खाली लोटण्याऐवजी खालच्यास वर ओढणे हाच प्रगतीचा मार्ग विशेष श्रेयस्कर आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ३० सप्टेंबर १९२७
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९)
***********************************