Showing posts with label धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. Show all posts
Showing posts with label धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. Show all posts

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे

"धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो: "काही घाबरू नकोस. होईल, जीवन आशादायी होईल." म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो ." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ ऑक्टोबर १९५६, दीक्षाभूमी नागपूर येथील दीक्षामंडपातील ऐतिहासिक भाषणातून.